Pune News: पुणेकरांना दिलासा! जीपीएस यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त; रखडलेल्या जमीन मोजण्या पुन्हा सुरू होणार
Writing the AI summary…
पुण्यात सर्व्हे ऑफ इंडियाच्या जीपीएस यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आहे. आठ ते दहा दिवसांपासून रखडलेली जमीन मोजणीची कामे पुन्हा सुरू होणार असून, प्रलंबित प्रकरणांसाठी नव्या तारखा दिल्या जाणार आहेत. Pune Land Surveys to Resume After GPS System Fault Is Fixed
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments