INDW vs ZIMW : कर्णधार म्हणून पहिली वनडे मालिका जिंकल्यावर स्मृती मानधनाने कोणाला दिलं क्रेडिट, सामना संपल्यावर काय म्हणाली?
Sports Maharashtra Times about 1 hour ago

INDW vs ZIMW : कर्णधार म्हणून पहिली वनडे मालिका जिंकल्यावर स्मृती मानधनाने कोणाला दिलं क्रेडिट, सामना संपल्यावर काय म्हणाली?

Writing the AI summary…

हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने रविवारी मालिकेतील दुसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेवर १२१ धावांनी मात केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३२८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचा डाव ४८.५ षटकांत २०७ धावांत आटोपला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयानंतर कर्णधार स्मृती मानधना काय म्हणाली? जाणून घ्या

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.