IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू
Writing the AI summary…
IND W vs ZIM W 2nd ODI: हरमनप्रीत कौरच्या १२६ आणि दीप्ती शर्माच्या १०६ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेसमोर ३३० धावांचं लक्ष्य ठेवलं. दुसऱ्या वनडेत भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्याच्या तयारीत आहे.|Harmanpreet Kaur scored 126 and Deepti Sharma made 106 as India set Zimbabwe a target of 330 in the second ODI.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments