यंदाची दिवाळी कर्मचाऱ्यांसाठी सोन्याची! सरकारने बोनससाठी मंजूर केला 2 हजार कोटी रुपयांचा निधी
Business Maharashtra Times 9 days ago

यंदाची दिवाळी कर्मचाऱ्यांसाठी सोन्याची! सरकारने बोनससाठी मंजूर केला 2 हजार कोटी रुपयांचा निधी

Writing the AI summary…

सणासुदीचे दिवस जवळ असताना देशभरातील कर्मचारी वर्ग बोनसकडे आस लावून असतात. अशात केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस संदर्भात निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या बैठकीत सरकारने कर्मचाऱ्यांच्या PLB साठी तब्बल 2,009.61 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर बोनसची कमाल मर्यादा 17,951 रुपये ठेवली आहे. एकंदरीत यंदा कर्मचाऱ्यांना मिळणारे बोनस निश्चितच 17,951 रुपयांच्या वर असेल.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.