INDW vs ZIMW : हरमनप्रीतचा नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त होताच शतकी तडाखा, माजी कर्णधाराला पछाडत खास कामगिरी
Sports Maharashtra Times about 3 hours ago

INDW vs ZIMW : हरमनप्रीतचा नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त होताच शतकी तडाखा, माजी कर्णधाराला पछाडत खास कामगिरी

Writing the AI summary…

Most Odi Century For India Women : भारतीय महिला संघाची बडोद्यातील बीसीए स्टेडियममध्ये झिम्बाब्वे विरुद्दच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात निराशाजनक सुरुवात झाली. मात्र हरमनप्रीत कौर हीने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवत शतक लगावलं. तसंच माजी कर्णधारालाही मागे टाकलं.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.