INDW vs ZIMW : हरमनप्रीतनंतर दीप्ती शर्माचं जबरदस्त शतक, ऑलराउंडरकडून ऋचा घोषचा रेकॉर्ड ब्रेक, अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय
Sports Maharashtra Times about 2 hours ago

INDW vs ZIMW : हरमनप्रीतनंतर दीप्ती शर्माचं जबरदस्त शतक, ऑलराउंडरकडून ऋचा घोषचा रेकॉर्ड ब्रेक, अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय

Writing the AI summary…

Deepti Sharma Century INDW vs ZIMW : टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकल्यानंतर दीप्तीने हरमनप्रीत कौरसह दीडशतकी भागीदारी करत भारताला चांगल्या स्थितीत पोहचवण्यात प्रमुख योगदान दिलं. दीप्तीने या व्यतिरिक्त शतक झळकावत ऋचा घोष हीचा विक्रम मोडीत काढला.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.