Viral Video : ना स्मार्ट क्लास ,ना प्रोजेक्टर ! केरळच्या आजींचा अनोखा शिकवणीचा वर्ग, नेटकरी म्हणाले...
Education TV9 Marathi about 5 hours ago

Viral Video : ना स्मार्ट क्लास ,ना प्रोजेक्टर ! केरळच्या आजींचा अनोखा शिकवणीचा वर्ग, नेटकरी म्हणाले...

Writing the AI summary…

आजकाळ शाळेत मुलांना शिकवायचं म्हटलं की स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर,डिजीटल स्क्रिन अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण राव एक काळ असाही होता की फळा, खडू आणि शिक्षक एवढंच शिक्षणासाठी पुरेसं होतं. केरळमधील एका वृद्ध शिक्षकांनी तर याआधीचीही शिक्षणाची पद्धत जपली आहे. ते म्हणजे वाळू द्वारे मुलांचे शिक्षण. त्यांचा मुलांना शिकवतानाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at TV9 Marathi

0 comments

Sign in to join the conversation.