Viral Video : आईची तब्बेत बिघडली, तर 14 वर्षांच्या मुलाने असं काही केलंय, ज्यामुळे सोशल मीडियावर...
Society TV9 Marathi about 4 hours ago

Viral Video : आईची तब्बेत बिघडली, तर 14 वर्षांच्या मुलाने असं काही केलंय, ज्यामुळे सोशल मीडियावर...

Writing the AI summary…

मुलांनाही स्वयंपाक शिकवा! सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 'या' व्हिडिओने समाजाला दिला एक मोलाचा संदेश. घरकाम फक्त महिलांचंच नाही; आजारी आईला मदत करणाऱ्या चिमुरड्याच्या 'या' कृतीवर आणि संस्कारांवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at TV9 Marathi

0 comments

Sign in to join the conversation.