Durga Sapatashati path : ।। दुर्गा सप्तशती पाठ ।। नवदुर्गाला प्रसन्न करण्यासाठी प्रभावी पाठ ! पहा वाचण्याचे नियम व विधी !
Writing the AI summary…
दुर्गा सप्तशती पाठ हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा पाठ देवी दुर्गाला समर्पित असल्याने त्याचे पठण नित्य नियमाने केल्यास देवी प्रसन्न होऊन कृपा करते असे मानतात. नवरात्रीत हा पाठ केल्याने दुप्पट फळ मिळते अशी मान्यता आहे. शारदीय नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे खूप महत्त्वाचे आहे. असे केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो. सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात असे सांगितले जाते. परंतु दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय वाचण्याआधी आणि नंतर काही नियम पाळणे आवश्यक आहे. पाहुयात काय आहेत हे नियम.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments