Success Story : पित्याने लेकीसाठी तयार केलेल्या केकने घडवला कोट्यवधींचा व्यवसाय! मालकाचं खास क्रिकेट कनेक्शन
Business Maharashtra Times about 2 hours ago

Success Story : पित्याने लेकीसाठी तयार केलेल्या केकने घडवला कोट्यवधींचा व्यवसाय! मालकाचं खास क्रिकेट कनेक्शन

Writing the AI summary…

एकेकाळी भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघात खेळणाऱ्या संदीप जांगला यांनी Yummy Bee या नावाने व्यवसाय क्षेत्रात झेप घेतली आहे. स्वतःच्या लेकीच्या आरोग्याच्या दृष्टीने घरच्या घरी तयार करण्यात आलेली व्यंजने आता देशभरात खाल्ली जात आहेत. त्यांनी हा प्रवास नेमका कसा साध्य केला? त्यांच्या व्यवसायाची नेमकी गोष्ट काय? जाणून घेऊयात.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.