Loan Waive: शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा साडेआठ हजार जणांची यादी जाहीर; आतापर्यंत ५२ हजार १८४ शेतकरी पात्र
Agriculture Sakal about 2 hours ago

Loan Waive: शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा साडेआठ हजार जणांची यादी जाहीर; आतापर्यंत ५२ हजार १८४ शेतकरी पात्र

Writing the AI summary…

Sangli Farmer Loan Waiver, 52,184 Eligible Farmers, Fourth List : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातील आणखी ८,४८४ शेतकऱ्यांचा चौथ्या यादीत समावेश झाला आहे. चार याद्यांमधून आतापर्यंत ५२,१८४ शेतकरी पात्र ठरले असून, आधार प्रमाणिकरण व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा होणार आहे.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Sakal

0 comments

Sign in to join the conversation.