IND vs WI Video : याला बोलतात सोच! सुसाट सुटलेल्या हेटमायरला रोखण्यासाठी श्रेयस अय्यरने चक्रव्यूहामध्ये अडकवलंच; एक निर्णय ठरला गेमेचेंजर
Writing the AI summary…
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या सामन्यात कॅप्टन श्रेयस अय्यरची मास्टरमाईंड प्लॅनिंग पाहायला मिळाली. हेटमायर सुसाट सुटलेला ३०० च्या स्ट्राईक रेटने भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत होता. अय्यरचा एक निर्णय गेमेचेंजर ठरला.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments