Reel Making Course | रील्स बनवण्यासाठी कॉलेजचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम!
Writing the AI summary…
जगातील हाच बदलता प्रवाह ओळखून ब्रिटनमधील डेस्टिनी मॅकगोवन या तरुणीने ‘कंटेंट क्रिएशन’ क्षेत्रात थेट पदवी घेण्याचा निर्णय घेतला. तिने नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातून तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या पदवीसाठी तिने सुमारे ३० हजार पाऊंड म्हणजेच जवळपास ३७ लाख रुपये खर्च केले आहेत.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments