Ratnagiri News : जिल्ह्यातील २ लाख ६३,४८४ बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या
Writing the AI summary…
रत्नागिरी : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासास मदत व्हावी आणि त्यांना कृमी संसर्गापासून संरक्षण मिळावे, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments