Ind Vs NZ 2nd T20 | भारताचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय; तिलक वर्माची विजयी खेळी
Writing the AI summary…
तिलक वर्मा (२६ चेंडूंत नाबाद ५१), नमन धीर (१७ चेंडूंत ३१), नितीश कुमार रेड्डी (१३ चेंडूंत नाबाद २६) यांच्या निर्णायक टप्प्यातील तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर भारताने येथील दुसर्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments