Gautam Gambhir : तिलक-नितीशच्या खेळीने भारावला गंभीर, फक्त तीन शब्दांची भन्नाट प्रतिक्रिया, नेमकं काय...
Writing the AI summary…
भारताने न्यूझीलंडविरुद्ध ४ गडी राखून शानदार विजय मिळवला. त्यानंतर आता मुख्य कोच गौतम गंभीरने खास प्रतिक्रिया दिली आहे. त्याने केवळ तीनच शब्दांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments