एआयला माणसांसारखं काम शिकवण्यासाठी भारतीयांना पैसे का दिले जात आहेत?
Writing the AI summary…
हे व्हीडिओ नंतर तंत्रज्ञान कंपन्या आणि संशोधन संस्थांना विकले जातात. या व्हीडिओंचा वापर कृत्रिम बुद्धिमत्तेला (एआय) प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. प्रत्यक्ष जगात रोबोटने कसं काम करायचं आणि त्याला कसं नियंत्रित करायचं, हे शिकवण्यासाठी या व्हीडिओंचा उपयोग होतो.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments