NZ vs IND : कर्णधार श्रेयसकडून तिलक-नितीश व्यतिरिक्त तिसऱ्या खेळाडूलाही विजयाचं श्रेय, कॅप्टन काय म्हणाला?
Writing the AI summary…
Shreyas Iyer NZ vs IND 2nd T20I : टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यानंतर तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद भागीदारी करत भारताला जिंकवलं. नितीशआधी नमन धीर याने तिलकसोबत महत्त्वपूर्ण धावा जोडल्या.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments