NZ vs IND : मिचेल सँटनरकडून फलंदाजांसह भारतीय संघाचं कौतुक, सामना कुठे गमावला? कर्णधारानेच सांगितला टर्निंग पॉइंट
Writing the AI summary…
Mitchell Santner Post Match Presentation IND vs NZ 2nd T20I : न्यूझीलंडने १८१ धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला ठराविक अंतराने ५ झटके देत बॅकफुटवर टाकलं होतं. मात्र अखेरच्या टप्प्यात तिलक वर्मा, नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी या तिघांनी कमाल करत भारताला जिंकवलं. सँटनरने या पराभवानंतर न्यूझीलंडकडून झालेल्या चुकांचा उल्लेख केला.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments