AI एक फोटो पाहून सांगणार रुग्णाचं आयुष्य किती उरलंय?
Writing the AI summary…
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या एआय टूलला लाखो निरोगी चेहऱ्यांचे आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांचे 35 हजार फोटो दाखवून प्रशिक्षित करण्यात आलं आहे. हे टूल डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागांचं बारकाईने निरीक्षण करून रुग्ण आणखी किती काळ जगू शकेल, याचा अंदाज लावू शकतं.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments