Ashutosh Kulkarni : मराठी मालिकेच्या गुजराती निर्मात्याने 5 महिने मानधन थकवलेलं, आदेश बांदेकरांनी सिद्धिविनायकला नेऊन मानाने समजावलं, आशुतोष कुलकर्णीने सांगितला किस्सा
Entertainment Maharashtra Times about 2 hours ago

Ashutosh Kulkarni : मराठी मालिकेच्या गुजराती निर्मात्याने 5 महिने मानधन थकवलेलं, आदेश बांदेकरांनी सिद्धिविनायकला नेऊन मानाने समजावलं, आशुतोष कुलकर्णीने सांगितला किस्सा

Writing the AI summary…

Ashutosh Kulkarni on Aadesh Bandekar : "एका प्रसिद्ध मराठी मालिकेच्या गुजराती निर्मात्याने 5 महिने कलाकारांचं मानधन थकवलेलं होतं. आम्ही आदेश बांदेकर यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी आमच्यासह निर्मात्यांना सिद्धिविनायक मंदिरात नेऊन मानाने समजावलं. आदेश दादांनी शब्द दिल्याप्रमाणे १२-१५ दिवसात आम्हा सगळ्यांचं पेमेंट आलं. " अशी आठवण प्रख्यात अभिनेता आशुतोष कुलकर्णी याने 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन'च्या 'सेलिब्रिटी कॉर्नर'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.