Netivali Hill Historical Project : कल्याणच्या नेतिवली टेकडीवर साकारणार शिवरायांच्या आरमाराचा इतिहास
Writing the AI summary…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ओळख गड-किल्ल्यांपुरती मर्यादित नव्हती. तर ती समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण, सागरी व्यापाराचे नियंत्रण आणि शत्रूच्या आरमारी हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी उभारलेल्या मराठा आरमारालाही भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. kalyan-netivali-hill-shivaji-maharaj-naval-history
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments