बस्तरच्या दसऱ्यात रावणाचं दहन होत नाही, उलट देवीचा रथच 'चोरी'ला जातो; काय आहे परंपरा?
Writing the AI summary…
बस्तरमधला दसरा रामाचा नसून, इथली कुलदैवत 'देवी दंतेश्वरी'च्या विजयाचा उत्सव असतो. विशेष म्हणजे बस्तरचा हा अनोखा दसरा महोत्सव तब्बल 76 दिवस चालतो.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments