Kartik Maas 2026 : कार्तिक मास आहे खास,या 5 ठिकाणी लावा दिवे मिळेल अक्षय पुण्य व भगवान विष्णूंची कृपा !
Arts & Culture Maharashtra Times about 1 hour ago

Kartik Maas 2026 : कार्तिक मास आहे खास,या 5 ठिकाणी लावा दिवे मिळेल अक्षय पुण्य व भगवान विष्णूंची कृपा !

Writing the AI summary…

कार्तिक महिना १० नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. याच महिन्यात चातुर्मास संपतो व भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेतून कार्तिक महिन्यात जागे होतात. या महिन्यात ५ ठिकाणी दिवा लावल्यास अक्षय पुण्य मिळतं आणि नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. असे केल्याने आरोग्य, ऐश्वर्य आणि घरात सुख-समृद्धी वाढते असे म्हणतात. पाहुयात कार्तिक मासात कोणत्या ठिकाणी दिवे लावल्याने लाभ मिळतो.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.