Kieron Pollard Mumbai Indians New Head Coach : ट्वेंटी-२०त १५००० धावा अन् ३४१ विकेट्स... मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकाची घोषणा; कोण आहे जयवर्धनेचा उत्तराधिकारी?
Writing the AI summary…
Kieron Pollard Mumbai Indians Head Coach Ahead of IPL 2027: आयपीएलमधील लोकप्रिय संघ मुंबई इंडियन्सने आपल्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू Kieron Pollard याच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments