IND vs NZ: वैभव सूर्यवंशीला केलं क्लीन बोल्ड, 'हा' १६ वर्षीय नेट गोलंदाज कोण? गौतम गंभीरही फिदा! अभिषेक शर्मालाही फोडला घाम
Writing the AI summary…
न्यूझीलंडच्या अवघ्या १६ वर्षीय मेसन मॅकलॉफ्लिनने नेट सरावादरम्यान वैभव सूर्यवंशीला क्लीन बोल्ड केले, अभिषेक शर्मालाही अडचणीत आणले आणि आपल्या गोलंदाजीने गौतम गंभीर यांचे लक्ष वेधून घेतले | New Zealand's 16-year-old Mason McLoughlin bowled Vaibhav Suryavanshi during India's net practice, impressing head coach Gautam Gambhir
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments