Rajshri Deshpande:मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावात मराठी अभिनेत्रीचं मोठं काम, सुरू केलंय 'उमेद पशुधन आधार केंद्र', शेतकऱ्यांना आधार
Writing the AI summary…
मराठवाड्यातील दुष्काळाचा फटका माणसांबरोबरच पशुंनाही बसतोय अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यात 'उमेद पशुधन आधार केंद्र' सुरू करण्यात आलं आहे. अभिनेत्री राजश्री देशपांडे हिच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या या केंद्राद्वारे चारा-पाण्याच्या टंचाईचा सामना करणाऱ्या पशुपालकांना आधार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments