‘ती केवळ आई नाही, आमची आदिशक्ती’; आईबद्दल बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, ‘नृत्य शिकण्यासाठी घरातून विरोध, पण…’
Writing the AI summary…
PRAJAKTA MALI CALLS HER MOTHER ‘AADISHAKTI’, SHARES HER STRUGGLE AND INSPIRING LIFE JOURNEY| प्राजक्ता माळीने ‘सकाळ’सोबत बोलताना आईच्या संघर्षाचा आणि पाठिंब्याचा प्रवास सांगितला. नृत्य शिकताना घरातून विरोध झाला, पण आईच्या साथीनं अभिनय क्षेत्रात पोहोचल्याची भावना तिने व्यक्त केली.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments