MAPS : अप्रेंटिसशिपला प्रोत्साहन देणारी विशेष योजना! तरुणांच्या स्टायपेंडमध्ये सरकारचे विशेष योगदान
Writing the AI summary…
महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना सहज शिकाऊ उमेदवारी मिळवता यावी तसेच त्याचसह दर महिन्याला विद्यावेतन मिळत राहावे यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. या योजनेत प्रशिक्षणार्थी कामगाराच्या मासिक विद्यावेतनात 75% ते 5000 रुपयांपर्यंतचे विशेष योगदान स्वतः महाराष्ट्र सरकार करते.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments