तांब्याची पितळेची भांडी चमकावा वर्षातून एकदाच चमकवा,कांदाचा असा करा वापर
Writing the AI summary…
तांब्या-पितळेची भांडी सतत वापरल्यामुळे त्यांच्यावर काळपट थर जमा होतो आणि चमक कमी होते.अशावेळी महागड्या क्लिनरऐवजी घरातील कांदा, मीठ आणि लिंबाच्या सत्त्वाचा वापर करून भांडी स्वच्छ करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.‘किचन तडका रे’ या युट्यूब चॅनेलवर भांडी स्वच्छ करण्याची ही घरगुती टिप शेअर करण्यात आली आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments