Viral Video : आजारी नवऱ्याला स्ट्रेचवरून एकटीनच ओढलं; वृद्ध महिलेचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे...
Writing the AI summary…
सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यामुळे नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. वृद्ध महिला आपल्या पतीला एकट्यानेच स्ट्रेचरवरून ओढत नेत आहे. त्या वृद्ध महिलेचे या वयातही आपल्या पतीसाठी असलेले प्रेम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments