Diwali Dates 2026 : दिवाळी केव्हापासून सुरु होणार? पहा लक्ष्मीपूजन ते भाऊबीज दिवाळीच्या सर्व तारखा !
Writing the AI summary…
दिवाळीचा सण हा सर्वांचा आवडता आणि हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांच्या अतिशबाजीत लाडू चकलीवर ताव मारायला याच सणात मिळतो. आनंद,उत्साह,नात्यांचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. मात्र यंदा दिवाळी नेमकी केव्हापासून सुरु होणार पहिला दिवा कोणत्या तारखेला असणार याची उत्सुकता आहे. चला पाहुयात यंदाच्या दिवाळीच्या सर्व तारखा.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments