SL vs ENG : श्रीलंकेचा पराक्रम! 430 धावांचा यशस्वी पाठलाग, ब्रूकचं द्विशतक डब्यात; इंग्लंडचा धुव्वा, भारताचा रेकॉर्ड ब्रेक
Writing the AI summary…
श्रीलंका क्रिकेट टीमने गुरुवारी रावळपिंडीत इतिहास घडवला. श्रीलंकेने वनडे ट्राय सीरिजमधील तिसऱ्या सामन्यात इतिहासातील दुसऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. इंग्लंडने कर्णधार हॅरी ब्रूक याच्या द्विशतकाच्या जोरावर श्रीलंकेसमोर ४३० धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान सांघिक कामगिरीच्या जोरावर १ चेंडूआधी पूर्ण केलं. श्रीलंकेने ४९.५ षटकांत ८ विकेट्स गमावून ४३० धावा केल्या. श्रीलंकेच्या विजयामुळे हॅरी ब्रूकची द्विशतकी खेळी व्यर्थ ठरली. इंग्लंडचा हा या मालिकेतील एकूण आणि सलग दु...
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments