Thiru Vummidi Ethiraj | थिरू वुम्मीदी एथिराज
Writing the AI summary…
तामिळनाडूच्या अधीनम मठाच्या सूचनेनुसार अवघ्या विसाव्या वर्षी थिरू वुम्मीदी एथिराज यांनी कुटुंबासह या ५ फूट लांबीच्या सोन्याचा मुलामा असलेल्या चांदीच्या राजदंडाची कलाकुसर करून रचना केली होती. याच्या टोकावर न्याय आणि धार्मिकतेचे प्रतीक असलेला ‘नंदी’ कोरलेला आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments