Ind vs NZ : एवढा मोठा रनचेज करुन टीम इंडियानं विजय मिळवला तरी कसा? संजू सॅमसननं रहस्य सांगून टाकलं
Sports TV9 Marathi about 20 hours ago

Ind vs NZ : एवढा मोठा रनचेज करुन टीम इंडियानं विजय मिळवला तरी कसा? संजू सॅमसननं रहस्य सांगून टाकलं

Writing the AI summary…

न्यूझीलंडविरुद्ध 33 चेंडूंत 67 धावा ठोकत संजू सॅमसनने भारताच्या विक्रमी विजयात मोलाची भूमिका बजावली. या खेळीनंतर त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. सामन्यानंतर सोशल मीडियावरील चर्चांबाबतही संजूने आपली भूमिका स्पष्ट केली; तो नेमकं काय म्हणाला?

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at TV9 Marathi

0 comments

Sign in to join the conversation.