Shreyas Iyer : न्यूझीलंडला पराभूत केल्यावर कॅप्टन श्रेयस अय्यरने 3 खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय, सामना संपल्यावर तोंडभरून कौतुक; काय म्हणाला?
Sports Maharashtra Times about 19 hours ago

Shreyas Iyer : न्यूझीलंडला पराभूत केल्यावर कॅप्टन श्रेयस अय्यरने 3 खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय, सामना संपल्यावर तोंडभरून कौतुक; काय म्हणाला?

Writing the AI summary…

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात २२६ धावांचे लक्ष्य पार करून इतिहास रचला. न्यूझीलंडने २० ओव्हरमध्ये २२५-४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी सामना झुकवला. भारताकडून संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि नमन धीर यांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामना संपल्यावर भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आपल्या खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले आहे. या विजयाचे तीन खेळाडंना श्रेय दिले. नेमके कोण जाणून घ्या.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.