Pragyan Ojha : सचिनच्या शेवटच्या कसोटीचा 'हिरो', पण त्यानंतर एका रात्रीत गायब, आज भारताचा चीफ सिलेक्टर; ओझासोबत काय झालेलं?
Writing the AI summary…
भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या निवृत्ती कसोटीत तब्बल १० विकेट्स घेऊन 'सामनावीर' ठरलेला गोलंदाज अचानक क्रिकेट जगतातून गायब झाला. प्रज्ञान ओझा यांच्यासोबत घडलेला तो इतिहास आणि आज थेट टीम इंडियाच्या 'मुख्य निवडकर्ता' पदापर्यंतचा त्यांचा थक्क करणारा प्रवास.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments