Rohit Sharma : 'जसप्रीत बुमराह क्रिकेटर नसता तर डॉक्टर असता'; रोहित शर्माने कारणही सांगितलं, काय म्हणाला?
Writing the AI summary…
भारतीय संघाच्या प्रमुख आधारस्तंभांपैकी रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे दोघे आहेत. हिटमॅन आणि यॉर्कर किंग या दोघांमध्ये सामना बदलण्याची ताकद आहे. अनेक सामन्यांमध्ये दोघांनी आपल्या कामगिरीने दाखवून दिले आहेत. संघासाठी नेहमी मॅचविनिंग प्रदर्शन करणारे हो दोन्ही खेळाडू भारतीय संघाची ताकद आहे. अशातच माजी कर्णधार रोहित शर्माने बुमराहबाबत केलेले विधान चर्चेत आलाे आहे बुमराह हा जर क्रिकेटर नसता तर तो कोणत्या क्षेत्रात दिसला असता याचे उत्तर देताना रोहितने तो डॉक्टर असता आणि त्यामागचं विशेष कारणही रोह...
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments