Ashoka Vijayadashami 2026 : बुद्धलेणी धम्मभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर
Writing the AI summary…
छत्रपती संभाजीनगर : अशोक विजयादशमी आणि ७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी (दि. २०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालगतच्या बुद्धलेणी धम्मभूमीवर हजारो भीमसैनिकांनी गर्दी केली होती.chhatrapati-sambhajinagar-dhammachakra-anupravartan-din-celebration
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments