Rare Namaqua Dove Spotted in Uran : लांब टोकदार शेपटी अन् पिवळी चोच; आफ्रिकेतून हजारो किलोमीटर प्रवास करून उरणमध्ये पोहोचला हा पक्षी, गुजरातमध्ये झालेली पहिली नोंद
Writing the AI summary…
महाराष्ट्रात या पक्ष्याचे हे दुसरे दर्शन असून रायगड जिल्ह्यात प्रथमच त्याची नोंद झाली आहे. पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक वैभव पाटील यांनी ही नोंद केली. Rare namaqua Dove spotted in Uran, marking Maharashtra’s second record and its first sighting in Raigad district
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments