Asian Para Games 2026: आधी कांस्य, आता सुवर्ण! आयुष वर्माची आशियाई पॅरा गेम्समध्ये कमाल...भारताला मिळवून दिलं दहावं गोल्ड
Writing the AI summary…
आयुष वर्माने २०२६ आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ५३ प्रकारात ८.१६ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले, तर यापूर्वी भालाफेकमध्ये कांस्यपदकही पटकावले | Ayush Verma wins gold at Asian Para Games 2026, securing India's 10th gold medal with an 8.16m throw in men's shot put F53.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments