INDW vs ZIMW 3rd T20I: शफाली वर्माची विश्वविक्रमी खेळी, हरमनप्रीत कौरची थोडक्यात हुकली सेन्चुरी! भारत दोनशेपार, झिम्बाब्वे गार
Writing the AI summary…
India Women vs Zimbabwe Women, 3rd T20I Marathi Cricket: भारत आणि झिम्बाब्वेच्या महिला संघांमधील तिसऱ्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी दमदार फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे आव्हान उभे केले.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments