Vishwambhari Stuti : आई अंबाबाईला प्रसन्न करणारी ।। विश्वंभरी स्तुती ।। नवरात्रीत करा नित्य पठण व्हाल संकटमुक्त !
Writing the AI summary…
आई अंबाबाईला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे मंत्र,श्लोक,स्तुती व गाणी गायली जातात. यापैकीच एक असलेली विश्वंभरी स्तुती ही देवी अंबाबाईला समर्पित आहे. देवी समोर नित्य या स्तुतीचे पठण केल्यास ती प्रसन्न होते व कृपा करते अशी मान्यता आहे. तसेच नवरात्रीत ही विश्वंभरी स्तुती पठण केल्यास देवी बुद्धी प्रदान करते व सर्व संकटातून मुक्ती देते अशी मान्यता आहे. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असल्याने नवरात्रीत आरती झाल्यानंतर देवीसमोर तुम्ही विश्वंभरी स्तुती नित्य पठण करु शकता.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments