IND W vs WI W : झिम्बाब्वेचा 92 धावांनी धुव्वा उडवत भारतीय लेकींनी लुटलं 'सोनं', दसऱ्या दिवशी 3-0 ने मालिका खिशात
Writing the AI summary…
मुंबई : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारतीय महिला क्रिकेट संघाने मैदानावर विजयी 'सोने' लुटले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात धुव्वा उडवत ९२ धावांनी भारताने शानदार विजय मिळवला. या विजयासोबतच भारतीय रणरागिणींनी मालिकेत ३-० असा ऐतिहासिक 'क्लीन स्वीप' देत चषक आपल्या नावावर केला. भारतीय लेकींनी क्रीडा जगतात खऱ्या अर्थाने दसऱ्याचे सोने लुटून दाखवले आहे. भारतीय महिला संघाने धडाकेबाज सुरुवात केली. कर्णधार हरमनप्रीत कौर हिने अवघ्या ४१ चेंडूत ५ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीन...
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments