झणझणीत मिरचीचा खर्डा रेसिपी! ज्वारीची भाकरी, कांदा अन् खर्डा …. गावाकडच्या जेवणाची चवच न्यारी
Writing the AI summary…
बाजारातल्या लोणच्याला कंटाळात काय? मग तोंडाला लावण्यासाठी काय दुसरा पर्याय नसतो असं देखील होतं ना? पण मग यावर एक गावठी आणि झणझणीत उपाय आहे ना, अहो आपला गावरान मिरचीची खर्डा, एकदा घरी करून तर, तोंडात गावाची ती चव मुरल्याशिवाय राहणार नाही आणि हो अगदी सोपी आहेहो रेसिपी.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments