Exam Fee Waiver: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्कमाफीसाठी विद्यापीठाची प्रक्रिया वेगात
Writing the AI summary…
Drought Affected Students, Exam Fee Waiver, BAMU: खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. सोमवारी दुपारी चारपर्यंत ७,५०० विद्यार्थ्यांच्या अर्जांची नोंद झाली असून, रात्रीपर्यंत १०,५०० अर्ज नोंदविण्याचे उद्दिष्ट आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments