आधार नंबर सुरक्षित ठेवून अवघ्या 2 मिनिटांत ऑनलाईन डाऊनलोड करा 'मास्क आधार कार्ड'
Writing the AI summary…
वाढत्या सायबर फसवणुकीच्या आणि ओळख चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नागरिकांना 'मास्क आधार कार्ड' वापरण्याचे आवाहन केले आहे. हॉटेल बुकिंग किंवा कोणत्याही खाजगी ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून मूळ आधार देण्याऐवाजी मास्क आधार वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते. नागरिक अधिकृत पोर्टलवरून अवघ्या 2 मिनिटांत हे डिजिटल कार्ड डाऊनलोड करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments