Uttar Pradesh Teachers: दिव्यांग व विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शिक्षकांना डिजिटल बळ; ८ लाखांहून अधिक शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण
Writing the AI summary…
Prashast 2.0, Inclusive Education, Uttar Pradesh Teachers Training : उत्तर प्रदेशात दिव्यांग व विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रशस्त २.०’ डिजिटल प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ८.१५ लाखांहून अधिक शिक्षकांनी प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पूर्ण केले आहेत. राज्यातील ७५ जिल्ह्यांमध्ये समावेशक शिक्षणाला चालना देण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments