Sangli News : शिराळा तालुक्यात लोकसहभागातून ७३ वनराई बंधाऱ्यांची उभारणी
Writing the AI summary…
शिराळा : भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने शिराळा तालुक्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments