Tulja Bhavani Devi : तुळजाभवानी मातेची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Writing the AI summary…
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तथा शक्तीदेवता श्री तुळजा भवानी मातेची सोमवारी दुर्गाष्टमीदिवशी सकाळी पंचामृत अभिषेक व मातेची नित्योपचार पूजा पार पडताच महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात आली.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments